नातेवाईकांनी महावितरणकडे वारंवार फोन करून वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अखेर व्हेंटिलेटर बंद पडून आमेश काळेचा मृत्यू झाला. ...
बकर्याची प्रतिमा तयार करुन त्याला लाकडी पाय जोडून पाठीवर हिरव्या रंगाचे फडके टाकून पाठीत लाकडी खुटी मारली आहे. तसेच त्याच्या गळ्यात हिरव्या बांगड्या अडकविल्या आहेत. ...
राज्यसभेची निवडणूक संभाजीराजे छत्रपती यांनी लढविण्याचा निर्णय घेतल्यापासूनच संभाजीराजे व कोल्हापूरचे छत्रपती घराणे राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. ...
कोरोनासह विविध कारणांमुळे गेले तीन वर्षे मैदान न भरल्याने स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात कुस्तीगीरांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर शड्डूचा आवाज घुमला. ...
जिल्हा पोलीस दलात अखंडपणे सेवा बजावत असताना निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी ११ जणांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित केला. ...