लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंदगड: स्वप्नवेल पॉईंटजवळ आढळला मृतदेह, पोलिसांनी सुरु केला तपास - Marathi News | Body found near Swapnavel Point Chandgad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंदगड: स्वप्नवेल पॉईंटजवळ आढळला मृतदेह, पोलिसांनी सुरु केला तपास

कॅनॉलच्या पुलाखालील बाजूस जंगलांमध्ये सडलेल्या अवस्थेत मिळून आला मृतदेह ...

आजरा साखर कारखाना बेअरींग चोरीप्रकरण: प्रभारी कार्यकारी संचालकासह पाच जणांना अटक - Marathi News | Ajra Sugar Factory Bearing Theft Case, Five Arrested, Including Executive Director In Charge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा साखर कारखाना बेअरींग चोरीप्रकरण: प्रभारी कार्यकारी संचालकासह पाच जणांना अटक

कारखान्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना बेअरींग चोरी प्रकरणी अटक झाल्यामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ ...

लाचखोरीत पोलिसांनी ‘महसूल’लाही टाकले पिछाडीवर, सर्वाधिक कारवाई जानेवारीत - Marathi News | police department dropped the revenue department In bribery, Most action in January | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लाचखोरीत पोलिसांनी ‘महसूल’लाही टाकले पिछाडीवर, सर्वाधिक कारवाई जानेवारीत

पाच महिन्यात तब्बल ११ जणावर लाचेच्या कारवाई झाल्या असल्या तरीही फक्त एकाच लाचखोराची संपत्ती गोठविण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे. ...

रस्त्याचा अंदाज चुकला, कापशीजवळ ट्रक पोलीस चौकीत घुसला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला - Marathi News | Road miscalculation, truck rammed into police post near Kapashi Kagal in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रस्त्याचा अंदाज चुकला, कापशीजवळ ट्रक पोलीस चौकीत घुसला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

जर हा ट्रक उत्तरेकडे वळला असता तर अनेक राहत्या घरात घुसून मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. ...

ZP Election: प्रभाग रचनेमध्ये पैसे घेऊन हेराफेरी आणि गंभीर चुका, राजू शेट्टींचा गंभीर आरोप - Marathi News | Manipulation and serious mistakes in Zilla Parishad, Panchayat Samiti model ward structure in Hatkanangle taluka, Serious allegations by Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ZP Election: प्रभाग रचनेमध्ये पैसे घेऊन हेराफेरी आणि गंभीर चुका, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

कोल्हापुरात राजकीय लोकांच्या कार्यालयात बसून नकाशे तयार करण्यात आले ...

corona virus: वेशीवर कोरोनाची चौथी लाट, तरीही अनेकांची बूस्टरकडे पाठ - Marathi News | Senior citizens, health workers and front line workers of Kolhapur district turn to booster Dos | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus: वेशीवर कोरोनाची चौथी लाट, तरीही अनेकांची बूस्टरकडे पाठ

जुलै महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त हाेत असताना बूस्टर डोस घेण्याकडे केलेले हे दुर्लक्ष महागात पडू शकते. ...

कोल्हापूरच्या पठ्ठ्याला उदयनराजेंकडून बुलेट भेट; आवडता नंबर ०००७ दिला थेट - Marathi News | Bullet gift from Udayan Raje to Maharashtra Kesari Prithviraj Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरच्या पठ्ठ्याला उदयनराजेंकडून बुलेट भेट; आवडता नंबर ०००७ दिला थेट

कुस्ती परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्र, उपमहाराष्ट्र केसरींचा गौरव ...

देशासाठी कुणी मरायला सांगितलं होतं? शहीद ऋषिकेश जोंधळेंच्या कुटुंबीयांना ग्रामसेवकाचा त्रास - Marathi News | Who was told to die for the country? Trouble of Gram Sevak to the family of martyr Rishikesh Jondhale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देशासाठी कुणी मरायला सांगितलं होतं? शहीद ऋषिकेश जोंधळेंच्या कुटुंबीयांना ग्रामसेवकाचा त्रास

जोंधळे-डवरी वाद चव्हाट्यावर. ...

कुरुंदवाड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचा भ्रष्ट कारभार, घोडागाडीतून सनई वाजवत आणले पुरावे - Marathi News | Corrupt management of the head of Kurundwad Municipality, Evidence of corruption brought from the horse drawn carriage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुरुंदवाड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचा भ्रष्ट कारभार, घोडागाडीतून सनई वाजवत आणले पुरावे

या अनोख्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती. ...