लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Satej Patil: 'आमचं ठरलंय' ते रणांगणातच दाखवू, सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला - Marathi News | Minister of State for Home Affairs Satej Patil criticizes MP Dhananjay Mahadik | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Satej Patil: 'आमचं ठरलंय' ते रणांगणातच दाखवू, सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला

प्रत्यक्ष जनतेतून ज्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल सर्वांना माहीत आहेत ...

जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांना शाहू पुरस्कार जाहीर, शाहू जयंतीदिनी होणार वितरण - Marathi News | Shahu Award announced to Senior Educationist Dr. Janardhan Waghmare | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांना शाहू पुरस्कार जाहीर, शाहू जयंतीदिनी होणार वितरण

एक लाख रूपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप ...

Crime News kolhapur: प्रियकरासोबत पळून जाऊन पत्नीने केलं दुसरं लग्न; व्यथित पतीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | The wife ran away with her boyfriend and got remarried; Distressed husband attempts suicide in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Crime News kolhapur: प्रियकरासोबत पळून जाऊन पत्नीने केलं दुसरं लग्न; व्यथित पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

संसार व्यवस्थित असताना पाच महिन्यांपूर्वी अचानक पत्नीने मुलांना वाऱ्यावर सोडून, प्रियकराचा हात पकडून पलायन केले. ...

भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू राधानगरीत; ‘सदर्न बर्डविंग’ची नोंद, कसं दिसतं पाहा... - Marathi News | In Radhanagari the largest butterfly in India Southern Birdwing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू राधानगरीत; ‘सदर्न बर्डविंग’ची नोंद, कसं दिसतं पाहा...

फुलपाखरू उद्यानात ‘सदर्न बर्डविंग’  हे देशातील सर्वात मोठे फुलपाखरू आढळले. ...

कोल्हापूर: देवाळेत विधवा महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा - Marathi News | Vatpoornima was celebrated by widows in the Dewale Taluka Karvir District Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: देवाळेत विधवा महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा

सडोली (खालसा) : भारतीय संस्कृतीत सौभ्याग्याला मोठं महत्व आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करतात. आज वटपौर्णिमा ... ...

वटपौर्णिमेच्या दिवशीच पतीचा मृत्यू, पत्नीवर कोसळला दु:खाचा डोंगर; आजरा तालुक्यातील घटना - Marathi News | The body of a young man was found at the Chikotra project in Ajara | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वटपौर्णिमेच्या दिवशीच पतीचा मृत्यू, पत्नीवर कोसळला दु:खाचा डोंगर; आजरा तालुक्यातील घटना

ही घटना नेमकी कशी घडली याचा आजरा पोलीस तपास करीत आहेत ...

फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्षलागवडीची चौकशी सुरू; २ हजार कोटी झाले होते खर्च - Marathi News | Inquiry into 50 crore tree planting during the alliance period started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्षलागवडीची चौकशी सुरू; २ हजार कोटी झाले होते खर्च

खासगी रोपवाटिकेतून खरेदी केलेल्या तीन वर्षांतील रोपांची माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धावपळ ...

विशाळगडाजवळ आढळली मांसाहारी गोगलगाईची प्रजात; तेजस ठाकरे, अमृत भोसले, ओंकार यादव यांचे संशोधन - Marathi News | A species of carnivorous snail found near Vishalgad; Research by Tejas Thackeray, Amrit Bhosale, Omkar Yadav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विशाळगडाजवळ आढळली मांसाहारी गोगलगाईची प्रजात; तेजस ठाकरे, अमृत भोसले, ओंकार यादव यांचे संशोधन

मांसभक्षी गोगलगाईंचा शंख हा कॅल्शिअमचा मोठा स्रोत असतो. काही गोगलगाईंमध्ये नर आणि मादीचे लिंग हे एकाच जिवामध्ये असते. याला ‘हर्माफ्रोडाइट्स’ असे म्हणतात. ...

कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांचे हात आभाळाला टेकले, अहंकार खपवून घेणार नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | The ego of both the ministers in Kolhapur will not be tolerated says Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांचे हात आभाळाला टेकले, अहंकार खपवून घेणार नाही - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर लोकसभेची दोन्ही नावे तयार आहेत पण ती वेळ आल्यावर जाहीर करू ...