२०१९ पासूनचा अनुभव पाहता जिल्ह्यात पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुराची शक्यता असणारे जिल्हे वगळून निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. ...
राजेश क्षीरसागर वगळता इतर चौघे महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. या चार मतदारसंघात त्यांच्या विरोधकांना निधी मिळतो, पण त्यांना दिली जात नसल्याची सल अनेक वेळा यांनी बोलून दाखवली आहे. ...
विधान परिषदेचे मतदान झाल्यानंतर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासह दहा आमदारांना जरा भेटायचे आहे, असे म्हणून फार्म हाऊसवर नेले होते. तेव्हापासून आमदार अबिटकर यांचा संपर्क होत नव्हता. ...