लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Crime News: विदेशी मद्य तस्करी करणाऱ्या दोघांना कोल्हापुरात अटक, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two arrested for smuggling foreign liquor in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Crime News: विदेशी मद्य तस्करी करणाऱ्या दोघांना कोल्हापुरात अटक, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेलनजीक उचगाव परिसरातून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. ...

Crime News kolhapur: गांजा विक्री करणाऱ्या दोघांना कोल्हापुरात अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two arrested for selling cannabis in Kolhapur, About 10 lakh items confiscated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Crime News kolhapur: गांजा विक्री करणाऱ्या दोघांना कोल्हापुरात अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

या तस्करीच्या टोळीमध्ये आणखी काही गुन्हेगारांचा सहभाग असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

संभाव्य सरकारमध्ये विनय कोरे, आबीटकर, आवाडेंच्या मंत्रीपदाची चर्चा - Marathi News | Discussion of Vinay Kore, Prakash Abitkar, Prakash Awade ministerial post in a possible government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाव्य सरकारमध्ये विनय कोरे, आबीटकर, आवाडेंच्या मंत्रीपदाची चर्चा

अचानक घडलेल्या नाट्याने निष्ठावंत पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये गेली दोन दिवस कमालीची घालमेल ...

वरिष्ठांशी गैरवर्तणूक करून मारहाण: आजरा वनपरिक्षेत्रातील मडिलगेच्या वनरक्षक निलंबित - Marathi News | Assault on seniors: Madilge forest rangers suspended in Ajra forest reserve | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वरिष्ठांशी गैरवर्तणूक करून मारहाण: आजरा वनपरिक्षेत्रातील मडिलगेच्या वनरक्षक निलंबित

शिस्तभंगाची कारवाई करीत वनरक्षकाला निलंबित केल्याने जिल्ह्यातील वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. ...

video..अन् अचानक कार समोर आला महाकाय टस्कर, कार चालकाची उडाली भंबेरी - Marathi News | A huge tusker car suddenly came in front on Amboli road on Belgaum-Sawantwadi state highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :video..अन् अचानक कार समोर आला महाकाय टस्कर, कार चालकाची उडाली भंबेरी

सावंतवाडीतील युवकांनी मोबाईलमध्ये केले चित्रीकरण ...

बनावट नोटा बाळगणाऱ्या एकास कोल्हापुरात अटक, ७४ हजाराच्या नोटा जप्त; चंदगड तालुक्यातील तरुण - Marathi News | Man arrested in Kolhapur for carrying counterfeit notes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बनावट नोटा बाळगणाऱ्या एकास कोल्हापुरात अटक, ७४ हजाराच्या नोटा जप्त; चंदगड तालुक्यातील तरुण

अटक केलेल्या तरुणाच्या ताब्यातून ५०० रुपयेच्या १४८ अशा सुमारे ७४ हजार रुपयेच्या बनावट नोटा जप्त केल्या. ...

सुशांत शेलार चित्रपट महामंडळाचे नवे अध्यक्ष, मेघराज राजेभोसलेंची उचलबांगडी - Marathi News | Sushant Shelar is the new president of All India Marathi Film Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सुशांत शेलार चित्रपट महामंडळाचे नवे अध्यक्ष, मेघराज राजेभोसलेंची उचलबांगडी

गेल्या तीन वर्षांपासून चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री राजेंद्र यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकरही बंडात सहभागी - Marathi News | Kolhapur district minister Rajendra Yadravkar and MLA Prakash Abitkar also joined the protest Eknath Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार बंडात सहभागी

मंत्री राजेंद्र यड्रावकर हे काल मुंबईकडे निघाले होते मात्र मध्येच त्यांनी यु-टर्न घेतला. ...

कोल्हापूरच्या संशोधकाने शोधल्या तामिळनाडूत तीन नव्या दुर्मीळ पाली - Marathi News | Researcher from Kolhapur discovered three new rare pali in Tamil Nadu | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या संशोधकाने शोधल्या तामिळनाडूत तीन नव्या दुर्मीळ पाली

या संशोधनामुळे पश्चिम घाटातील या प्रजातीची संख्या आता ४८ झाली आहे. ...