माजी आमदार, राज्य नियोजन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आणि इतर माजी आमदारांचे काय याबाबत उत्सुकता निर्माण झाली. ...
राज्यात सध्या सुरु असलेल्या घडामोडीत आपण शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील - सरुडकर यांनी गुरुवारी दै. लोकमतशी बोलताना स्पष्ट केले . ...