लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची निवड प्रक्रिया पुन्हा सुरू - Marathi News | The selection process for the post of Chancellor of Shivaji University has started again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची निवड प्रक्रिया पुन्हा सुरू

निवड समितीने मुलाखतीतील एकही उमेदवार पात्र नसल्याचा अहवाल देत नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. ...

Dhairyasheel Mane: धैर्यशील मानेंचे एकच धोरण; सत्ता असेल त्यांचे बांधायचे तोरण - Marathi News | MP Dhairyasheel Mane left Shiv Sena in just two and a half years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Dhairyasheel Mane: धैर्यशील मानेंचे एकच धोरण; सत्ता असेल त्यांचे बांधायचे तोरण

आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर सामान्य कार्यकर्त्यांना विधानसभा, लोकसभेत पाठवून जनतेने प्रस्थापितांना धडा शिकवला आहे. ...

बंडखोर खासदार संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचा निर्णय ही राजकीय आत्महत्या; शिवसेनेची टीका - Marathi News | Rebellious MP Sanjay Mandlik, Dhairyasheel Mane decision is political suicide; Criticism of Shiv Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बंडखोर खासदार संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचा निर्णय ही राजकीय आत्महत्या; शिवसेनेची टीका

कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. ती विकासनिधीपेक्षा स्वाभिमानाला जास्त जपते. ...

कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटात, जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या डोळ्यात अश्रू; म्हणाले... - Marathi News | Sanjay Mandlik, Darhysheel Mane will defeat in 2024 elections, Warning of District Chief Sanjay Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटात, जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या डोळ्यात अश्रू; म्हणाले...

आमच्यासोबत ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे, पत्रकार परिषद घेणारे मंडलिक न सांगता तिकडे जावून मिळाले हे अजिबात सहन केले जाणार नाही. ...

आशियाई युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरचा डंका, निकिता कमलाकरला रौप्यपदक - Marathi News | Nikita Kamlakar silver medal in Asian Youth Weightlifting Championship | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आशियाई युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरचा डंका, निकिता कमलाकरला रौप्यपदक

अपंगावर मात करत शहरात चहा विकून संसाराचा गाडा चालविणाऱ्या सुनिल रावसाहेब कमलाकर यांच्या लेकीचे दैदीप्यमान यश ...

कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान - Marathi News | Shiv Sena faces a party building challenge as both MPs from Kolhapur joined the Shinde group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान

मंडलिक-माने हे दोघेही शिंदे गटातून भाजपचे उमेदवार ठरले तर मूळच्या भाजपच्या नेत्यांना व मतदारांनाही ते कितपत रुचेल, हा प्रश्न. ...

कोल्हापूरच्या शिवसैनिकाने रक्ताने लिहिलं पत्र, उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा  - Marathi News | A Shiv Sainik of Kolhapur wrote a letter in blood and supported Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या शिवसैनिकाने रक्ताने लिहिलं पत्र, उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा 

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकाने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे ...

बेळगाव: येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of BSF jawan from Yeddurwadi in West Bengal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगाव: येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू

रिक्षातून उतरताना समोरून येणाऱ्या ट्रकची जोराची धडक. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

Rain Update Kolhapur: कोल्हापूरकरांना दिलासा!, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट - Marathi News | Kolhapur due to decrease in rain, water level of Panchgange has decreased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain Update Kolhapur: कोल्हापूरकरांना दिलासा!, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

सध्या पंचगंगेची पाणी पातळी ३२ फूट ९ इंच इतकी असून ३३ बंधारे पाण्याखाली आहेत ...