लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

ST Strike : ..'तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार' - Marathi News | ST Strike Will intensify agitation says Shashank Rao | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ST Strike : ..'तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार'

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनच सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघर्ष युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले. शशांक राव आज, कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीस आले होते. ...

कोल्हापूरचे प्रवासी बंगळुरू, बेळगावमार्गे मुंबईला - Marathi News | Travelers from Kolhapur to Mumbai via Bangalore Belgaum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे प्रवासी बंगळुरू, बेळगावमार्गे मुंबईला

मुंबई- कोल्हापूर विमानसेवा अनियमित आणि वारंवार खंडित होत असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. त्यांना बेळगाव, बंगळुरूमार्गे मुंबईला जावे लागत आहे. ही सेवा नियमित करण्याबाबत शासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. ...

थंडी होणार गायब, पुन्हा बरसणार पावसाच्या सरी - Marathi News | The cold will disappear the rain will come heavily from Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थंडी होणार गायब, पुन्हा बरसणार पावसाच्या सरी

दिवाळीनंतर आला थंडीचा महिना म्हणत भरलेली हुडहुडी कोल्हापूरकरांसाठी ठरली क्षणिक. शनिवारपासून पावसाचा अंदाज ...

Vidhan Parishad Election : शौमिका की राहूल आवाडे हे उद्यापर्यंत ठरणार - Marathi News | Vidhan Parishad Election: Shaumika Ki Rahul Awade will be till tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Parishad Election : शौमिका की राहूल आवाडे हे उद्यापर्यंत ठरणार

भाजप आणि मित्रपक्षांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक आणि सदस्य राहुल आवाडे यांच्या नावांबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून, उद्या, शनिवारपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ...

पाकिस्तान पराभवाचा कोल्हापुरात जल्लोष - Marathi News | Pakistan defeat in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाकिस्तान पराभवाचा कोल्हापुरात जल्लोष

टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुुरुवारी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केल्याने कोल्हापुरात शौकिनांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. संपूर्ण शहर रात्री फटाक्यांच्या आतषबाजीने दुमदुमून गेले. ...

Kolhapur Accident: कागल-मुरगूड रस्त्यावर चालत्या गाडीचा स्फोट; चालकाचा होरपळून मृत्यू - Marathi News | Car explodes on Kagal Murgud road; The driver died on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कागल-मुरगूड रस्त्यावर चालत्या गाडीचा स्फोट; चालकाचा होरपळून मृत्यू

शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना समजली. गाडी घाटात गेल्यानंतर दोन स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. ...

"राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्य नागरीकांना दिलासा द्यावा" - Marathi News | State government should reduce petrol-diesel rates to provide relief to ordinary citizens says chandrakant patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्य नागरीकांना दिलासा द्यावा"

Chandrakant Patil : केंद्राच्या निर्णयानंतर देशातील बहुतांश राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित उत्पादन शुल्कात कपात केली आहे. ...

एसटी संपावर तोडगा नाही! कर्मचाऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील प्रकार - Marathi News | st worker Attempt to suicide in kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी संपावर तोडगा नाही! कर्मचाऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील प्रकार

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक आगारांमधून एसटी निघालेल्या नाहीत आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. ...

Pratibha Patil: “मजबूत सरकारसमोर सक्षम विरोधक असणे गरजेचे, तर लोकशाही चांगल्याप्रकारे टिकेल”: प्रतिभाताई पाटील - Marathi News | former president pratibhatai patil said there must competent opponent in front of a strong govt | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“मजबूत सरकारसमोर सक्षम विरोधक असणे गरजेचे, तर लोकशाही चांगल्याप्रकारे टिकेल”: प्रतिभाताई पाटील

Pratibha Patil: राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याांचा दौरा केल्याचे प्रतिभाताई पाटील यांनी सांगितले. ...