इसिसशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून एनआयएने रेंदाळ येथील सख्ख्या भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही माहिती कळताच संतप्त जमावाने त्याचे लब्बैक फाउंडेशनच्या कार्यालयावर दगडफेक करत साहित्य रस्त्यावर फेकून दिले. ...
पेठवडगाव येथील एलआयसी या विमा कंपनीचे कार्यालय चोरट्याने गॅस कटरचा वापर करुन फोडले अन् सुमारे ६ लाख ८० हजाराची रोकड, चेकबूक आदी साहित्य चोरी केले होते ...