पद्मावती खामकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:28 IST2021-08-19T04:28:16+5:302021-08-19T04:28:16+5:30

कोल्हापूर : थेरगाव (ता. शाहूवाडी) येथील पद्मावती बंडोपंत खामकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्या प्राथमिक शिक्षक बँकेचे ...

Padmavati Khamkar passes away | पद्मावती खामकर यांचे निधन

पद्मावती खामकर यांचे निधन

कोल्हापूर : थेरगाव (ता. शाहूवाडी) येथील पद्मावती बंडोपंत खामकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्या प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत बंडोपंत खामकर यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

सीताराम टिपुगडे

कोल्हापूर : फुलेवाडीतील जुन्या काळातील प्रसिद्ध हेअर ड्रेसर सीताराम राजाराम टिपुगडे (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. नंदू टिपुगडे (बिल्डर) यांचे ते वडील व नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांचे ते मामा होत.

शांताबाई आवटे

कोल्हापूर : पिंपळगाव खुर्द, आवटे माळा, येथील शांताबाई गंगाराम आवटे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माती सावडणे आज,गुरुवारी आहे.

Web Title: Padmavati Khamkar passes away