वेळेत उपचार, सकारात्मक विचारांनी तरुणाईची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:23 IST2021-04-24T04:23:30+5:302021-04-24T04:23:30+5:30
महिना ...

वेळेत उपचार, सकारात्मक विचारांनी तरुणाईची कोरोनावर मात
महिना ११ ते २० वय वर्षे २१ ते ५० वय वर्षे
जानेवारी ३४७३ २६३१६
फेब्रुवारी ३४९६ २६५१३
मार्च ३५२३ २६७८४
एप्रिल (दि.२२ पर्यंत) ४२११ ३४४९८
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या ( १ ते ७१ वय वर्षे)
जानेवारी ४७७८७
फेब्रुवारी ४८१२९
मार्च ४९५६६
एप्रिल (दि.२२ पर्यंत) ५२७१६
एका महिन्यात वाढले ५२०८ रुग्ण
शहरात दि. २३ मार्च रोजी २१ ते ५० वयोगटातील २७२९० रुग्ण होते. त्यांची संख्या दि. २३ एप्रिलपर्यंत ३२४९८ पर्यंत पोहोचली आहे. एका महिन्यात ५२०५ रुग्ण वाढले आहेत.