शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

आमच्या मित्रांना अजिंक्यताराच्या शाखा काढायच्यात; संजय मंडलिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका

By समीर देशपांडे | Updated: April 9, 2024 15:19 IST

'वेगवेगळी दुकाने सुरू राहिली की त्यामध्ये त्यांचे फावते'

कोल्हापूर: ज्यांना मी कालपर्यंत चांगला वाटत होतो, पुरोगामी वाटत होतो त्यांना मी एका रात्रीत वाईट, प्रतिगामी वाटायला लागलो. निवडणुकीनंतर प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करणार असे म्हणणाऱ्या आमच्या मित्रांना अजिंक्यताराच्या शाखा काढायच्या आहेत का मंडलिक यांच्या कोल्हापूर शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी मंडलिक बोलत होते.मंडलिक म्हणाले, जगात भारताची मान उंचावणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसली आहे. लोकसभेमध्ये जाण्याचा कोणाचा राजाहट्ट असेल तर तो पुरवण्यासाठी कोल्हापूरची जनता नाही तर विकासासाठी जनता मतदान करणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील काही जणांना फुटीचे राजकारण आवडते. वेगवेगळी दुकाने सुरू राहिली की त्यामध्ये त्यांचे फावते. परंतु या सगळ्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार मंडलिक यांना विजयी करावे असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, एकमेकांवर वैयक्तिक टीका टिपणी करण्यापेक्षा विकासाच्या भूमिकेचा, विचारावर आधारित प्रचार व्हावा. यावेळी खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, गायत्री राऊत, राहुल चिकोडे, उत्तम कांबळे यांची भाषणे झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४kolhapur-pcकोल्हापूरsanjay mandlikसंजय मंडलिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील