शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्ये विभागीय साहित्य संमेलन २० पासून, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व कनवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:42 IST

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्यावतीने शनिवार (दि.२० व रविवारी (दि.२१) विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साहित्य संमेलन समिती प्रमुख डॉ. संजीवनी तोफखाने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकोल्हापूरमध्ये विभागीय साहित्य संमेलन २० पासूनमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व कनवाचे आयोजन

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्यावतीने शनिवार (दि.२० व रविवारी (दि.२१) विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साहित्य संमेलन समिती प्रमुख डॉ. संजीवनी तोफखाने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.राम गणेश गडकरी हॉलमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उदघाटन सायंकाळी पाच वाजता मराठी विश्वकोष महामंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्ष डॉ. ल. रा. नसिराबादकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र गोळे, मनस्विनी प्रभूणे यांची उपस्थिती असेल तत्पूर्वी दुपारी अडीच वाजता करवीर नगर वाचन मंदिर येथून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.रविवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजता सुनील पाटील यांचे कादंबरी अभिवाचन व मुलाखत होईल. दहा वाजता सामाजिक जीवनात ग्रंथालयाचे स्थान या विषयावर, साडे अकरा वाजता परिसरातील साहित्यिक व साहित्य संस्था या विषयावर परिसंवाद होईल.

दुपारी अडीच वाजता कविसंमेलन होणार आहे. सायंकाळी पाच वाजता स्वामी विद्यानृसिंह सरस्वती यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होईल. तरी रसिकांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.परिषदेस डॉ. रमेश जाधव, अपर्णा वाईकर, मनिषा वाडीकर, अभिजीत भोसले, सतीश कुलकर्णी, अश्विनी वळीवडेकर, उदय सांगवडेकर, नंदकुमार मराठे, प्रशांत वेल्हाळ उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य