शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड व्यक्तीच्या संपर्कातील शिक्षकांनीच चाचणी करून घ्यावी : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 10:38 IST

teacher, kolhapur, coronavirus सरसकट सर्वच शिक्षकांनी कोविड चाचणी करून न घेता कोविड लक्षणे असल्यास किंवा लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील शिक्षकांनीच स्राव तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केले.

ठळक मुद्देकोविड व्यक्तीच्या संपर्कातील शिक्षकांनीच चाचणी करून घ्यावी : जिल्हाधिकारीशाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कोविड चाचणी

कोल्हापूर : सरसकट सर्वच शिक्षकांनी कोविड चाचणी करून न घेता कोविड लक्षणे असल्यास किंवा लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील शिक्षकांनीच स्राव तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केले.इयत्ता नववी ते १२वीच्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कोविड चाचणीकरिता स्राव घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील चार दिवसांत जवळजवळ पाच हजारांच्या वर स्राव घेण्यात आले आहेत. त्यामुळे स्राव तपासणीला वेळ लागू शकतो.

परिणामी प्रयोगशाळेकडून अहवाल मिळण्यास विलंब होईल. म्हणूनच पुढील आदेश होईपर्यंत शिक्षक व कर्मचाऱ्यांनी स्राव देण्यासाठी जाऊ नये; तसेच मुख्याध्यापकांनीही कोणत्याही शिक्षकास व कर्मचाऱ्यास स्राव घेण्यासाठी पाठवू नये. फक्त कोविडची लक्षणे असल्यास किंवा कोविड लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचेच स्राव घेण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षकkolhapurकोल्हापूर