शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा गडावरील सोमेश्वर तलावात बुडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:23 IST

मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला असता मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी तलावावर मोठी गर्दी केली होती.

पन्हाळा : हात पाय धुण्यासाठी सोमेश्वर तलावात उतरले असता तोल जाऊन पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. शामराव हरी मोरे (वय-५५, रा. नेबापूर, ता. पन्हाळा) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला असता मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी तलावावर मोठी गर्दी केली होती.याबाबत माहिती अशी की, येथील सोमेश्वर तलावात आज दुपारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. हा मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी तलावावर गर्दी केली होती. हा मृतदेह साताप्पा हजारे यांनी पाण्यातून बाहेर काढला व पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिला.   पन्हाळा पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटवली असता ते शामराव हरी मोरे असल्याचे स्पष्ट झाले. मोरे हे पन्हाळा येथे एका खासगी बंगल्यात वॉचमन म्हणून काम करत होते. दुपारच्या सुमारास तलावात ते हात पाय तोंड धुण्यासाठी उतरले असता तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. सदर मृतदेह पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला. अधिक तपास पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे, धरमेश ठाणेकर, बाजीराव चौगले,विलास जादुवर, मारूती पाटील आदी करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेCrime Newsगुन्हेगारी