शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

हेरले येथे स्वाईन फ्लू सदृश्य साथीने एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 3:58 PM

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले.

हेरले/कोल्हापूर : हेरले (ता हातकणंगले) येथे राजू आण्णासो खोचगे (वय ५० ) यांचा खाजगी रुग्णालयात स्वाईन फ्लू   सदृश्य  साठीने मृत्यू झाला. ५ ते ६ दिवसांपूर्वी राजू खोचगे यांना ताप आला होता. त्यांना उपचारासाठी गावांत खाजगी दवाखान्यात दाखविले मात्र त्यांचा ताप कमी येईना म्हणून चार दिवसा पूर्वी मिरज मधील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. त्यांच्या रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये निमोनिया व स्वाईन फ्ल्यू सदृश्य लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांकडून मिळाली.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, त्यांच्या पत्नीस, मुलगा, मुलगीस प्रतिबंधक ओषधोपचार केला आहे. तसेच ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये, पाणी उकळून गाळून प्यावे, खोकला सर्दी झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घ्यावेत असे आवाहन केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरSwine Flueस्वाईन फ्लू