खणदाळमध्ये एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:02 IST2020-12-05T05:02:07+5:302020-12-05T05:02:07+5:30

पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, खणदाळ येथील बाळूमामा मंदिर परिसरातील शेतवडीत बांधलेल्या घरात आडव्याप्पा कुटुंबीयांसह राहत. त्यांना दोन मुले ...

One commits suicide in Khandaal | खणदाळमध्ये एकाची आत्महत्या

खणदाळमध्ये एकाची आत्महत्या

पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, खणदाळ येथील बाळूमामा मंदिर परिसरातील शेतवडीत बांधलेल्या घरात आडव्याप्पा कुटुंबीयांसह राहत. त्यांना दोन मुले आहेत. परंतु, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ते नेहमी तिच्याशी भांडणतंटा करीत. गुरुवारी (दि. ३) मध्यरात्री त्याने पुन्हा पत्नीबरोबर भांडून तिला मारहाण केली. त्यानंतर त्याने स्वयंपाक घरातील लाकडी छताच्या तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आडव्याप्पाचा मुलगा संदीप याच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसांत आत्महत्येची नोंद झाली आहे.

------------------------

* आडव्याप्पा गोटुरे : ०४१२२०२०-गड-१२

Web Title: One commits suicide in Khandaal