शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या प्रयत्नातील एकास अटक, गावठी रिव्हॉल्व्हर, कोयता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:05 IST

गुजरीत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांचा पाठलाग केला. मात्र, ते सर्वजण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्या दोन कार पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या प्रकरणातील संशयित सुशांत पवार (रा. मंगळवार पेठ) याला शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व कोयता जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देदरोड्याच्या प्रयत्नातील एकास अटक गावठी रिव्हॉल्व्हर, कोयता जप्त

कोल्हापूर : गुजरीत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांचा पाठलाग केला. मात्र, ते सर्वजण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्या दोन कार पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या प्रकरणातील संशयित सुशांत पवार (रा. मंगळवार पेठ) याला शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व कोयता जप्त करण्यात आला.याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, २० मे रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम व गुन्हेशोध पथकातील कर्मचारी रात्री गस्त घालत होते. रेल्वे फाटकाच्या परिसरात दोन चारचाकी वाहने संशयितरीत्या फिरत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता कार रस्त्याकडेला थांबवून संशयितांनी पळ काढला.

या पळालेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके नेमली होती. शुक्रवारी पहाटे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तावडे हॉटेल परिसरात गस्त घालत होते. त्या दरम्यान पोलिसांनी संशयित सुशांत पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मकरंद गोंधळी या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मदतीने अमित धुंदरे व मी स्वत: दरोड्याच्या तयारीत होतो, असे त्याने सांगितले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर व कोयता पोलिसांनी हस्तगत केला. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर