शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2024: अष्टमीला महिषासुरमर्दिनी रूपात अवतरली अंबाबाई, कोल्हापुरात उद्या शाही दसरा सोहळा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 11, 2024 18:51 IST

रात्री अंबाबाईची नगर प्रदक्षिणा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात शुक्रवारी महाअष्टमीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. यादिवशी देवीने महिषासुराचा वध केल्याने अष्टमीला अंबाबाईची याच रूपात पूजा बांधली जाते. उद्या, शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता दसरा चौकात ऐतिहासिक शाही दसरा सोहळा होणार आहे.आदिशक्ती, स्त्रीशक्ती दुर्गेच्या आराधनेतील शारदीय नवरात्रोत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणून महाअष्टमीला विशेष महत्त्व आहे. यादिवशी देवीने महिषासुराचा वध केला. आपल्या भक्तांना अभय दिले. म्हणून या दिवशी देवीची महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली. यादिवशी अंबाबाईची नगर प्रदक्षिणा निघते. अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजवलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरवासीयांच्या भेटीला निघते. शाही दसरा सोहळाउद्या शनिवारी खंडेनवमी व दसरा आहे. मात्र अष्टमीच्या जागरामुळे अंबाबाई मंदिर सकाळी उशिरा उघडेल. दुपारच्या आरतीनंतर आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी जात असलेल्या रथारुढ रुपातील देवीची पूजा बांधली जाईल. सायंकाळी ५ वाजता अंबाबाईची तसेच तुळजाभवानी देवीची पालखी शाही लव्याजम्यानिशी निघेल. भवानी मंडप, भाऊसिंगजी रोड मार्गे मिरवणूक ऐतिहासिक दसरा चौकात येईल. येथे खासदार शाहू छत्रपतींच्या हस्ते शमीपूजन होईल. बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली जाईल. त्यानंतर सीमोल्लंघनाचा सोहळा होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर