शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- अंबाबाई किरणोत्सव: पहिल्या दिवशी संगमरवरी पायरीपर्यंत किरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 11:52 IST

कोल्हापूर : सूर्याच्या उत्तरायण कालखंडातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, धूलिकण, ढगाळ वातावरण व हवा प्रदूषणामुळे ...

कोल्हापूर : सूर्याच्या उत्तरायण कालखंडातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, धूलिकण, ढगाळ वातावरण व हवा प्रदूषणामुळे आवरण तयार होत सूर्यकिरणे विखुरली गेली. परिणामी, किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरातील गर्भकुटीच्या संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंतच सूर्यकिरणे पोहचली.दरवर्षी २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उत्तरायण कालखंडातील किरणोत्सवाला सुरुवात होते. गतवर्षीही पहिल्या दिवशी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नव्हता. महाद्वार रोड कमानीपासून सायंकाळी ५:३० ला या किरणोत्सवाची सुरुवात झाली. ६.१५ ला ती मंदिरातील गर्भकुटीच्या संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंत येऊन लुप्त झाली.

किरणोत्सवाचा प्रवास

  • महाद्वार रोड कमान : सायंकाळी ५.३०
  • गरुड मंडपच्या पाठीमागे : ५:३४
  • गरुड मंडपच्या मध्यभागी : ५:४०
  • गणपती मंदिराच्या पाठीमागे : ५:५४
  • कासव चौक : ६:०१ वा.
  • चांदीच्या उंबरठ्याच्या आत : ६.१४
  • अंबाबाई मंदिरातील गर्भकुटीच्या
  • संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंत : ६.१५
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर