शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Kolhapur News: आईच्या मृत्यूची बातमी समजताच धक्का बसला, दुसऱ्याच दिवशी मुलानेही जीव सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:36 IST

कृष्णा नदीमध्ये हात-पाय धुवायला गेल्या असता पाय घसरून पाण्यात पडून आईचा मृत्यू झाला 

दत्तवाड : सैनिक टाकळी (ता.शिरोळ) येथील तरुणाला आईच्या मृत्यूची बातमी सहन न झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोपाळ खंडू पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. आईपाठोपाठ दुसऱ्याच दिवशी मुलाचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.गोपाळ पाटील यांना डेंग्यू, मलेरिया या आजारावरती उपचार करण्यासाठी सांगली येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या आई बाबाई खंडू पाटील या मंगळवारी (दि. १३) सकाळी कृष्णा नदीमध्ये हात-पाय धुवायला गेल्या असता पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाला. दवाखान्यात उपचार सुरू असतानाच गोपाळ यांना आईच्या मृत्यूची बातमी समजल्याने धक्का बसला. बुधवार पहाटे चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. आईपाठोपाठ दुसऱ्याच दिवशी मुलाचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गोपाळ यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. पंचायत समिती माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील यांचे बंधू होत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू