आशियाई थाय-बॉक्सिंग स्पर्धेत ओमकार पाटीलला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 17:39 IST2017-08-12T17:13:34+5:302017-08-12T17:39:18+5:30

 कोल्हापूर : कन्याकुमारी (तामिळनाडू) येथ झालेल्या दक्षिण आशियाई थाय-बॉक्सिंग स्पर्धेत भारताकडून खेळताना कोल्हापूरच्या ओमाककर पाटीलने रौप्यपदक पटकाविले.

Omkar Patil silver in Asian Thay-Boxing Championship | आशियाई थाय-बॉक्सिंग स्पर्धेत ओमकार पाटीलला रौप्य

आशियाई थाय-बॉक्सिंग स्पर्धेत ओमकार पाटीलला रौप्य

ठळक मुद्दे दक्षिण आशियाई थाय-बॉक्सिंग स्पर्धउपउपांत्य फेरीत भुतानच्या, तर उपांत्य फेरीत चीनच्या प्रतिस्पर्ध्यावर मात ओमकार डीआरके कॉलेज आॅफ कॉमर्सचा विद्यार्थी

कोल्हापूर : कन्याकुमारी (तामिळनाडू) येथ झालेल्या दक्षिण आशियाई थाय-बॉक्सिंग स्पर्धेत भारताकडून खेळताना कोल्हापूरच्या ओमकार पाटीलने रौप्यपदक पटकाविले.


ओमकारने उपउपांत्य फेरीत भुतानच्या, तर उपांत्य फेरीत चीनच्या स्पर्धकाला हरविले. अंतिम फेरीत मालदीवच्या प्रतिस्पर्ध्याने त्याच्यावर मात केली. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

ओमकार येथील डीआरके कॉलेज आॅफ कॉमर्सचा विद्यार्थी आहे. त्याला संस्था अध्यक्षा रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष प्रसाद कामत, सदस्य अ‍ॅड.व्ही.एन.पाटील, प्राचार्य डॉ. व्ही.ए.पाटील यांचे प्रोत्साहन, तर शारीरीक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे व अनुप कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Web Title: Omkar Patil silver in Asian Thay-Boxing Championship