शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

तुटलेल्या विद्युततारेचा धक्क्याने वृद्ध शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 5:10 PM

विद्युतवाहिनीच्या तुटलेल्या तारेचा धक्का बसून वृद्ध शेतकरी ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी केर्ली (ता. करवीर) येथे घडली. बाळू बिरू माने (वय ८०, रा. केर्ली) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देतुटलेल्या विद्युततारेचा धक्क्याने वृद्ध शेतकरी ठार केर्ली येथील दुर्घटना

कोल्हापूर : विद्युतवाहिनीच्या तुटलेल्या तारेचा धक्का बसून वृद्ध शेतकरी ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी केर्ली (ता. करवीर) येथे घडली. बाळू बिरू माने (वय ८०, रा. केर्ली) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, केर्लीमध्ये वडगाव पाणंद येथे शेतामध्ये भुईमूग काढण्यासाठी बाळू माने हे गुरुवारी सकाळी गेले होते. त्यांच्यासोबत महिला कामगारही होत्या. बाळू माने हे पाणंदीमध्ये आले असता तेथे शेतात विजेची तार तुटून पडली होती.

रस्त्यावर पालापाचोळ्यात तुटलेली प्रवाहित तार गुरफटल्याने ती सहजासहजी निदर्शनास येत नव्हती. त्या तारेचा धक्का बसल्याने माने बेशुद्ध पडले. सोबतच्या भयभीत झालेल्या महिलांनी त्याबाबतची माहिती गावात कळविली.

ग्रामस्थांनी माने यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ‘सीपीआर’मध्ये नोंद झाली आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघातmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर