आता पुन्हा लसीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:24 IST2021-04-17T04:24:50+5:302021-04-17T04:24:50+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील २३८ पैकी १५२ केंद्रांवर शुक्रवारी १८ हजार १६७ जणांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. ...

Now wait for the vaccine again | आता पुन्हा लसीची प्रतीक्षा

आता पुन्हा लसीची प्रतीक्षा

कोल्हापूर : जिल्ह्यातील २३८ पैकी १५२ केंद्रांवर शुक्रवारी १८ हजार १६७ जणांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. मात्र अजूनही डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने येईल तेवढ्या डोसचे लसीकरण करण्यात येत आहे. दिवसभरामध्ये १५ हजार ४४५ जणांना पहिला डोस घेतला तर २७७२ जणांनी दुसरा डोस घेतला.

चौकट

शुक्रवारचे लसीकरण...

विभाग पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी १६६ १९२

फ्रंटलाईन वर्कर्स १०२३ ३५३

४५ वर्षांवरील नागरिक ९५६७ ६५४

६० वर्षांवरील ४६८९ १५२३

एकूण दिवसभरातील १८ हजार १६७

चौकट

एकूण पहिला डाेस घेतलेले नागरिक : ६ लाख ६२ हजार ७८५

दुसरा डोस घेतलेले नागरिक : ४७ हजार १११

Web Title: Now wait for the vaccine again