शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या उमेदवाराला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:19 IST

फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणारे हातकणंगले विधानसभा मतदार संघातील उमदेवार प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (सर) यांना निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता दामले-कुलकर्णी यांनी नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देफेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या उमेदवाराला नोटीसकायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा

कोल्हापूर : फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणारे हातकणंगले विधानसभा मतदार संघातील उमदेवार प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (सर) यांना निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता दामले-कुलकर्णी यांनी नोटीस बजावली आहे.हातकणंगले विधानसभा मतदार संघातील उमेदवार गंगावणे यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर एक पोस्ट प्रसारित करुन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे हातकणंगलेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सकृतदर्शनी निदर्शनास आले. याबाबत गंगावणे यांना नोटीस बजावली असून 24 तासाच्या आत खुलासा सादर करण्यास कळविण्यात आले आहे.

खुलासा मुदतीत न सादर केल्यास अथवा समाधानकारक न वाटल्यास भारतीय दंड विधान संहिता 1860 चे कलम 188 व 171 (जी) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दामले-कुलकर्णी यांनी दिला.जे कोणी निवडणूक निकालावर परिणाम करण्याच्या हेतुने, उमेदवाराच्या वैयक्तिक चारित्र्य किंवा वर्तनाबाबत जाणीवपूर्वक खोटी माहिती (व्हाटसॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम) इत्यादी सारख्या सोशल मीडियावर प्रसारित करतील त्यांच्यावर जिल्हादंडाधिकारी यांचा मनाई आदेश भंग केलेच्या कारणावरुन भारतीय दंड विधान संहिता 1860 चे कलम 188 व 171 (जी) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाkolhapurकोल्हापूर