शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा कारागृहावर कैद्यांचा जादा भार नाही: दीपक पांडे : कारागृहाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:28 IST

कळंबा कारागृहातील कैद्यांची क्षमता १८०० असून, सध्या २२०० इतके कैदी या ठिकाणी आहेत. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात क्षमतेपेक्षा ४०० टक्के जादा कैदी आहेत. त्या तुलनेत कळंब्यात संख्या अतिरिक्त वाटत नाही. या ठिकाणी कैद्यांची देखभाल उत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र कारागृह विभागाचे पोलिस महानिरिक्षक दीपक पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

ठळक मुद्देकळंबा कारागृहावर कैद्यांचा जादा भार नाही: दीपक पांडे कळंबा कारागृहाची पाहणी

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैद्यांची क्षमता १८०० असून, सध्या २२०० इतके कैदी या ठिकाणी आहेत. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात क्षमतेपेक्षा ४०० टक्के जादा कैदी आहेत. त्या तुलनेत कळंब्यात संख्या अतिरिक्त वाटत नाही. या ठिकाणी कैद्यांची देखभाल उत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र कारागृह विभागाचे पोलिस महानिरिक्षक दीपक पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.दीपक पांडे यांनी कळंबा कारागृहाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. बंद कारागृहातून खुले कारागृहासाठी कोणते कैदी पात्र आहेत हे पाहण्यासाठी खुले कारागृह उपक्रमाचा चेअरमन म्हणून आपण ही भेट दिली. खुले कारागृह उपक्रमासाठी कोणते कैदी पात्र आहेत याची माहिती घेतली. पांडे यांच्या भेटीनंतर येथील खुल्या कारागृह उपक्रमाचा मार्ग सूकर झाला आहे.कळंबा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत, याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, या कारागृहातील १८०० कैद्यांची क्षमता असून, सध्या येथे २२०० कैदी आहेत. मुंबईतील आर्थर रोड कारागृहाच्या तुलनेत हे कमी आहेत. कारण या ठिकाणी क्षमतेच्या ४०० टक्के कैदी आहेत. त्यामुळे कळंबा कारागृहातील कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असे म्हणता येणार नाही. या कारागृहातील कैद्यांची देखभाल व व्यवस्थापन उत्कृष्ट आहे.कळंबा कारागृहात ‘मोक्का’अंतर्गत कैदेत असलेल्या आरोपींना सवलत दिली जाते, तसेच काही दिवसांपूर्वी या कारागृहात मोबाईल सापडला, याबाबत विचारले असता, त्यांनी या संदर्भात आपल्याला काही माहिती नसून त्याची चौकशी ‘डीआयजी’ व ‘एडीजी करतील’ असे पांडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :jailतुरुंगkolhapurकोल्हापूर