निसर्गाची ‘उलटी गंगा
By Admin | Updated: July 29, 2014 23:01 IST2014-07-29T21:28:00+5:302014-07-29T23:01:24+5:30
‘आश्चर्य कसे हे घडले निमिषार्धात.

निसर्गाची ‘उलटी गंगा
निसर्गाची ‘उलटी गंगा’ : ‘आश्चर्य कसे हे घडले निमिषार्धात... जमिनीतून पाऊस गेला अस्मानात’ या काव्यपंक्तीची आठवण करून देणारं हे दृश्य. खोल दरीतील हवेच्या प्रचंड दाबामुळं पाटण तालुक्यातील सडावाघापूर येथे कड्यावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं पाणी उलट्या दिशेनं पुन्हा वर येतं. या ‘उलट्या गंगे’त भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत.