न्यू कॉलेजने स्वायत्तेसाठी प्रयत्न करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:23+5:302021-03-27T04:25:23+5:30
फोटो (२६०३२०२१-कोल- न्यू कॉलेज) : कोल्हापुरातील न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्याकडे नॅक पीअर टीमचे प्रमुख डॉ. ...

न्यू कॉलेजने स्वायत्तेसाठी प्रयत्न करावा
फोटो (२६०३२०२१-कोल- न्यू कॉलेज) : कोल्हापुरातील न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्याकडे नॅक पीअर टीमचे प्रमुख डॉ. आर. के. पांडे यांनी मूल्यांकनाचा अहवाल सुपूर्द केला. यावेळी डावीकडून आफताब आलम, नंदकिशोर, झहूर छाट, एन. व्ही. पवार उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेत प्राची गिरी प्रथम
कोल्हापूर : येथील शिक्षण विभागाच्यावतीने बालदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत आंतर भारती शिक्षण मंडळ संचलित वसंतराव चौगुले विद्यालयातील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी प्राची प्रशांत गिरी हिने कोल्हापूर शहरात प्रथम क्रमांक पटकाविला. तिला वर्गशिक्षक संतोष आयरे, मुख्याध्यापिका शिलाताई कांबळे, वडील प्रशांत आणि आई पद्मश्री गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (२६०३२०२१-कोल-प्राची गिरी (वक्तृत्व)
मनोयुवा संघातर्फे उद्या व्याख्यान
कोल्हापूर : मनोयुवा ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे रविवारी (दि. २८) सायंकाळी साडेपाच वाजता दंत चिकित्सक डॉ. किरण कुलकर्णी यांचे ‘दातांचे विकार व उपचार’ याविषयावर सदरबाजार येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात व्याख्यान होणार आहे. यापूर्वी संघाच्या सर्व सभासद, नागरिकांची दंत तपासणी केली जाणार असल्याची माहिती या संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी दिली.
===Photopath===
260321\26kol_5_26032021_5.jpg~260321\26kol_6_26032021_5.jpg
===Caption===
फोटो (२६०३२०२१-कोल- न्यू कॉलेज) : कोल्हापुरातील न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्याकडे नॅक पीअर टीमचे प्रमुख डॉ. आर. के. पांडे यांनी मूल्यांकनाचा अहवाल सुपुर्द केला. यावेळी डावीकडून आफताब आलम, नंदकिशोर, झहूर छाट, एन. व्ही. पवार उपस्थित होते.~फोटो (२६०३२०२१-कोल- न्यू कॉलेज) : कोल्हापुरातील न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्याकडे नॅक पीअर टीमचे प्रमुख डॉ. आर. के. पांडे यांनी मूल्यांकनाचा अहवाल सुपुर्द केला. यावेळी डावीकडून आफताब आलम, नंदकिशोर, झहूर छाट, एन. व्ही. पवार उपस्थित होते.