शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

एनडीए, इंडियाकडून  अपेक्षाभंग; चंद्रशेखर राव यांचे टीकास्त्र

By समीर देशपांडे | Updated: August 1, 2023 19:33 IST

कोल्हापूर : इंडियावाल्यांनी देशावर ५० वर्षे राज्य केले. एनडीएलाही अनेक वर्षे सत्ता मिळाली. परंतू या दोघांकडूनही देशाला काय मिळाले ...

कोल्हापूर : इंडियावाल्यांनी देशावर ५० वर्षे राज्य केले. एनडीएलाही अनेक वर्षे सत्ता मिळाली. परंतू या दोघांकडूनही देशाला काय मिळाले हे आपण पाहतो आहोत. त्यामुळेच आम्ही या दोघांकडेही नाही. काही मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार महाराष्ट्रात संघटना बांधणीकडे आम्ही विशेष लक्ष देत असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सांगितले. येथील छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी वंदन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्र ही अदभूत भूमी आहे. परंतू पैठणसारखा प्रकल्प असूनही औरंगाबादला दहा दिवसांनी पाणी येते. तेथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत एक अहवाल दिला आहे. यावर उपाय म्हणून तेलंगणा मॉडेलची अंमलबजावणी आवश्यक आहे. परंतू या सरकारने विधानसभेत हे मॉडेल स्वीकारणार नाही असे सांगितले. याला आता काय म्हणायचे. महाराष्ट्रात आल्यानंतर मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. परंतू शरद पवार यांनीच आम्हाला भाजपची बी टीम म्हटले. आता शरद पवारांनीच कॉंग्रेस फोडली. आता त्यांचाही पक्ष फुटला. शिवसेना फुटली, कॉंग्रेसही फुटणार असे ऐकत आहे. आणखी किती तुकडे होणार आहेत माहिती नाहीत. आम्हाला बी टीम म्हणणारे आता भाजपमध्ये घुसलेत.तत्पूर्वी राव यांचे सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर वाटेगावहून परत येवून त्यांनी शाहू समाधीस्थळी अभिवादन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावSharad Pawarशरद पवारBJPभाजपा