गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीचा संपर्क दौरा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:18+5:302021-03-17T04:26:18+5:30
राष्ट्रवादीचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि 'गोकुळ'साठी इच्छुक उमेदवारांनी कानडेवाडीत जाऊन माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांचेही आशीर्वाद घेतले. ...

गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीचा संपर्क दौरा सुरू
राष्ट्रवादीचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि 'गोकुळ'साठी इच्छुक उमेदवारांनी कानडेवाडीत जाऊन माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांचेही आशीर्वाद घेतले.
यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, राज्य मजूरसंघाचे संचालक उदय जोशी, केडीसीसी संचालक संतोष पाटील, माजी सभापती अमर चव्हाण, गंगाधर व्हसकोटी, प्रकाश पताडे, महाबळेश्वर चौगुले, दशरथ कुपेकर, अभिजित पाटील, राकेश पाटील, मुन्ना नाईकवाडे, बाबूराव चौगुले, शिवप्रसाद तेली, अमर हिडदुगी, बसवराज पुजारी, विकी कोणकेरी, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
--------------------------------------
फोटो ओळी : कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या स्मारकाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, रामाप्पा करिगार, सतीश पाटील, उदय जोशी, बाबूराव चौगुले, राकेश पाटील आदी उपस्थित होते.
क्रमांक : १६०३२०२१-गड-०५