राष्ट्रवादी युवा सेलच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST2021-09-13T04:22:24+5:302021-09-13T04:22:24+5:30

यावेळी शुक्राचार्य चोथे (आयटी सेल जिल्हाध्यक्ष), गौतम सन्माने (जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामीण), सुशांत नाैकुडकर (जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी संघटना), जुबेर कादरभाई ...

NCP Youth Cell office bearers felicitated | राष्ट्रवादी युवा सेलच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार

राष्ट्रवादी युवा सेलच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार

यावेळी शुक्राचार्य चोथे (आयटी सेल जिल्हाध्यक्ष), गौतम सन्माने (जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामीण), सुशांत नाैकुडकर (जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी संघटना), जुबेर कादरभाई (आयटी सेल जिल्हा सदस्य), शोएब पानारी (तालुकाध्यक्ष विद्यार्थी संघटना), सतीश थोरात (सहकार सेल जिल्हाध्यक्ष) यांचा राष्ट्रवादी जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष गंगाधर व्हसकोटी यांच्या हस्ते सत्कार झाला. अमानुल्ला मालदार यांनी प्रास्तविक केले. यावेळी संजय लब्यागोळ, विरुपाक्ष घुळाणावर, चनबसू अगसगी, अशोक पाटील, सरदार परीट, मारुती पाटील, तेगीनहाळचे उपसरपंच मनोज जाधव, प्रसाद जोशी, राकेश पाटील. अल्ताफ कडलगे, विठ्ठल पाटील, राहुल पाटील, शिवकुमार संसुद्धी आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रवादी युवा सेलच्या पदाधिकारी सत्कारप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसमवेत जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी, विजय शेरवी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रमांक : १२०९२०२१-गड-०२

Web Title: NCP Youth Cell office bearers felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.