गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरात राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे औषध व धूर फवारणी करण्यास प्रभाग एकमधील श्री बसवेश्वर पुतळ्यापासून बुधवारी (२३) सुरूवात करण्यात आली.डेंग्यूसदृश्य लक्षणाचे रूग्ण शहरात आढळले आहेत. त्यामुळे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील स्वच्छतेची व नालेसफाईची पाहणी केली. त्यानंतर औषध व धूरफवारणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यावेळी किरण कदम, उदय जोशी, वसंत यमगेकर, सुरेश कोळकी, सिद्धार्थ बन्ने, हारूण सय्यद, गुंड्या पाटील, महेश सलवादे, रश्मीराज देसाई, अमर मांगले, नगरसेवक शुभदा पाटील, रेश्मा कांबळे, शर्मिली पोतदार, मंजुषा कदम, शारदा आजरी, अरूणा कोलते, पूनम म्हेत्री, ऊर्मिला जोशी, आण्णासाहेब देवगोंडा, राजू जमादार, दीपक कुराडे, किरण खोराटे, उदय परीट, शिवराज पाटील, महेश देवगोंडा, तौफिक मुल्ला, संतोष कांबळे, शिवराज पाटील, अवधूत रोटे उपस्थित होते.
गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीतर्फे धूर फवारणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 16:15 IST
CoronaVIrus Ncp Kolhapur : गडहिंग्लज शहरात राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे औषध व धूर फवारणी करण्यास प्रभाग एकमधील श्री बसवेश्वर पुतळ्यापासून बुधवारी (२३) सुरूवात करण्यात आली.
गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीतर्फे धूर फवारणीस प्रारंभ
ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीतर्फे धूर फवारणीस प्रारंभ शहरातील स्वच्छतेची, नालेसफाईची केली पाहणी