शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांची अन् भाजपची जवळीक आहे का? आमदार रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 16:58 IST

वंचित बहुजन आघाडीची आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती झाली आहे. काही दिवसापासून या संदर्भात चर्चा सुरू होत्या. यावर अखेर एकत्र पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.

कोल्हापूर- वंचित बहुजन आघाडीची आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती झाली आहे. काही दिवसापासून या संदर्भात चर्चा सुरू होत्या. यावर अखेर एकत्र पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी खासदार शरद पवार यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले होते, यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, यावर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 

'खासदार शरद पवार हे भाजपचेच आहेत, पवार यांची भाजपसोबत जवळीक आहे, असं वक्तव्य केले होते, यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर कोणत्या अँगलने बोलले माहित नाही. पण, गुजरात राज्याला जेव्हा अडचण आली तेव्हा शरद पवार साहेब केंद्रात कृषीमंत्री होते, तेव्हा त्यांनी गुजरातला मदत केली आहे. तेव्हा तिथे भाजपचे राज्या होते, त्या मदतीला प्रकाश आंबेडकर जवळचे आहेत, असं म्हणत असतील तर त्यांना खासदार शरद पवार कळलेच नाहीत, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. 

"आनंद दिघे ज्या खोलीत झोपले त्याचं झालं मंदिर; वर्षातून केवळ २ दिवस उघडतात"

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. 'महाराष्ट्र व्हिजन फोरम' संदर्भात ते दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. 'महाराष्ट्र व्हिजन फोरम'साठी राज्यभरातून तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत 1 लाख लोकांनी मतदान केलं असून 24 हजार लोकांनी सल्लाही दिला आहे. यामधून व्हीजन डाॅक्युमेंट आम्ही सरकारला देणार आहे, असंही रोहित पवार म्हणाले. फेब्रुवारी अखेरीस 10 लाख मतदान होईल. हा प्रकल्प ऑनलाइन सुरू केला. आता महाविद्यालयातही हा प्रकल्प सुरू केला आहे. हा अराजकीय प्लॅटफॉर्म आहे, आम्ही दिलेल्या डॉक्युमेंटवर सरकारने काम करावं, असंही पवार म्हणाले.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार