शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Navratri : करवीर निवासिनी श्री  अंबाबाई माहेश्वरी रुपात, सलग तिसऱ्या दिवशी अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:01 IST

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (शुक्रवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची माहेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवी शिवशक्ती स्वरुपिणी आहे.

ठळक मुद्देकरवीर निवासिनी श्री  अंबाबाई माहेश्वरी रुपातसलग तिसऱ्या दिवशी अलोट गर्दी

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (शुक्रवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची माहेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवी शिवशक्ती स्वरुपिणी आहे.मत्स्यपुराण, महाभारत, देवीमहात्म्यामध्ये या देवतेचा उल्लेख येतो. मत्स्यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी मातृकांची निर्मिती केली, त्यातील माहेश्वरी ही एक मातृका आहे.

देवी महात्म्यानुसार महासरस्वती अथवा कौशिकीच्या मदतीला शुंभ निशुंभांच्या विरोधात ज्या मातृका निर्माण झाल्या त्यात माहेश्वरीचा उल्लेख येतो. शिवाचे स्वरुप धारण करणारी शक्ती म्हणून ती वृषारुढा-बैलावर आरुढ झालेली आहे. जटा हेच तिचे मुकुट आहे.

व्याघ्रचर्म धारण करणारी, त्रिशुल-डमरु-सर्प आणि अक्षमाला धारण करणारी, त्रिनेत्रा, मस्तकावर चंद्रकोर असे तिचे स्वरुप आहे. हिला संध्यावंदनामध्ये सामवेदरुपी सायंगायत्री म्हणजेच संध्याकाळच्या सूर्याची देवता मानतात. ही पूजा सारंग मुनिश्वर, मंदार मुनिश्वर, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली.गर्दीचा ओघ कायमअंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. पहिल्या दोन दिवसातच तीन लाखांहून अधिक भाविकांची नोंद झाली होती. शुक्रवार हा देवीउपासनेचा वार असल्याने यादिवशी पहिल्या दोन दिवसांपेक्षा जास्त गर्दी होती. उद्या दुसरा शनिवार आणि  रविवार असे सलग सुट्ट्या आल्याने या दोन दिवसांत उच्चांकी गर्दी होणार आहे. 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर