शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

कोल्हापुरात नऊ महिन्यांत उभारणार नेत्ररुग्णालय -- : पालकमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:48 IST

शहरातील नागाळा पार्क परिसरात भाजपच्या कार्यालयासाठी २३ हजार स्क्वेअर फुटांची जागा घेण्यात आली आहे. त्यामध्ये नेत्ररुग्णालय व नेत्रपेढी करण्यात येणार असून, तिचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केली.

ठळक मुद्दे‘केएसबीपी’च्या ट्रॅफिक गार्डनचा उद्घाटन सोहळा

कोल्हापूर : शहरातील नागाळा पार्क परिसरात भाजपच्या कार्यालयासाठी २३ हजार स्क्वेअर फुटांची जागा घेण्यात आली आहे. त्यामध्ये नेत्ररुग्णालय व नेत्रपेढी करण्यात येणार असून, तिचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केली. त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांची माहिती लहानपणापासूनच मिळण्यासाठी ‘ट्रॅफिक गार्डन’ उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पोलीस उद्यान येथे ‘केएसबीपी’व पोलीस प्रशासनातर्फे उभारलेल्या ‘ट्रॅफिक गार्डन’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. ृयावेळी अंजली चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार प्रा. संजय मंडलिक, भाजपचे राज्य प्रवक्ते माधव भंडारी, ‘देवस्थान’चे अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, संदीप देसाई, राहुल चिकोडे, सुजय पित्रे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

असे असेल ‘ट्रॅफिक गार्डन’मुख्यालयात उद्यानाशेजारी तीन एकर जागेत गार्डन तयार झाले आहे. सुरुवातीला अ‍ॅम्पी थिएटर आहे. या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांच्या रोबोमार्फत नागरिकांचे स्वागत करून ट्रॅफिक गार्डनची माहिती दिली जाते. कार्यालयाशेजारील हॉलमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांच्या ध्वनिचित्रफिती पाहता येते. मुख्य गार्डनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सायकल, इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक कार घेता येते. रस्त्यांवर वाहतुकीचे नियम कसे पाळावेत, याचे प्रात्यक्षिक घेता येते. वाहतूक नियमांचे फलकही सर्वत्र लावले आहेत. गार्डनमध्ये दोन ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल तयार केले आहेत. येथे प्रात्यक्षिकांतून वाहतूक नियमांची माहिती मिळते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील