नंदकिशोर विंचू यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:41+5:302021-07-19T04:16:41+5:30
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील नंदकिशोर मुरलीधर विंचू (६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा ...

नंदकिशोर विंचू यांचे निधन
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील नंदकिशोर मुरलीधर विंचू (६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक होते.
दिलीप घाेडके
कोल्हापूर : नागाळा पार्कातील एमएसईबीचे निवृत्त अधिकारी दिलीप मधुकर घोडके (६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील, असा परिवार आहे.
आनंदा कांबळे
कोल्हापूर : रामानंद नगरातील आनंदा गणपती कांबळे (५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बाजीराव पाटील
कोल्हापूर : आमशी (ता. करवीर) येथील बाजीराव केदारी पाटील (४२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील असा परिवार आहे.
महेश धामणस्कर
कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठ, उंबरावकर गल्लीतील महेश सूर्यकांत धामणस्कर (५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
विमल निकम
कोल्हापूर : खासबाग मैदान परिसरातील विमल श्रीकांत निकम (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.
शामराव पाटील
कोल्हापूर : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील श्यामराव कृष्णा पाटील (८९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.
आनंदराव जाधव
कोल्हापूर : शिवाजी पेठ, इंगवले गल्लीतील आनंदराव धोंडीराम जाधव (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कुंडलीक चौगले
कोल्हापूर : मूळचे सडोली (ता. करवीर) व सध्या रा. राजोपाध्येनगरातील कुंडलीक बापू चौगले (६६) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे. ते शाहू शिक्षण संस्थेच्या जवाहरनगर हायस्कूल व दसरा चौकातील साई हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक व बहुजन शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष होते.
सुनंदा बेडगकर
कोल्हापूर : रमणमळा, न्यू पॅलेस परिसरातील सुनंदा आप्पासो बेडगकर (६६) यांचे निधन झाले. त्या माजी नगरसेवक आप्पासाो बेडगकर यांच्या पत्नी होत. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.