शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी नमामि गंगा प्रकल्प राबवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 14:11 IST

Sambhaji Raje Chhatrapati RiverPollution Kolhapur- पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी नमामि गंगा प्रकल्प राबवावा अशा मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे भेट घेतली.

ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी नमामि गंगा प्रकल्प राबवावा दिल्लीत संभाजीराजेंनी घेतली जावडेकर यांची भेट

कोल्हापूर : पंचगंगा नदीप्रदूषणमुक्तीसाठीनमामि गंगा प्रकल्प राबवावा अशा मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांचा २०१७ पासून केंद्रीय पर्यावरण मंत्रालय व पंतप्रधान कार्यालयासोबत पत्रव्यवहारांनी पाठपुरावा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खा. संभाजीराजे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

पंचगंगा नदी प्रदूषणामध्ये विविध कारणांमुळे लक्षणीय वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ही एक प्रमुख नदी असून हजारो एकर क्षेत्र या नदीमुळे ओलिताखाली आले आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी नमामि गंगा प्रकल्पाच्या धर्तीवर पंचगंगा प्रदूषण मुक्ती प्रकल्प राबवावा अशी मागणी २०१७ मध्ये प्रथम राज्यसभेत केली होती.  त्यांच्या या प्रयत्नामुळे पंतप्रधान कार्यालयास पंचगंगा नदी व नदीप्रदूषण याविषयी संपूर्ण डेटा प्राप्त झाला आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत, मंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा सविस्तर आराखडा सादर करण्याची जबाबदारी उचलली आहे. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीriverनदीpollutionप्रदूषणPrakash Javadekarप्रकाश जावडेकरkolhapurकोल्हापूर