शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबावर भाविकांच्या अलोट गर्दीत नगरप्रदक्षिणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:05 IST

सलग १० तास अनवाणी चालत नगर प्रदक्षिणा पूर्ण 

वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) : श्री जोतिबा मंदिर येथे चांगभलंच्या जयघोषात नगर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. आज या नगर प्रदक्षिणेला रखरखत्या उन्हातही भाविकांचा उत्साह मोठा होता. श्रावण सोमवारनिमित्त जोतिबा देवाची अलंकारिक खडी सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली.जोतिबा मंदिरात सोमवारी सकाळी ९ वाजता अभिषेक व आरती करून नगर दिंडी मुख्य मंदिरातून दक्षिण दरवाजातून मार्गस्थ झाली. दिंडी गायमुख तलाव येथे आली. तेथील श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाला.त्यानंतर दिंडी धडस खळा, नंदीवन, आंबावन, नागझरी, व्याघजाई तीर्थ तसेच अष्टतीर्थाचे दर्शन घेऊन मुरगुळा येथे आली. दिंडी पुन्हा दानेवाडीमार्गे सारकाळ, गिरोली येथील निनाई मंदिर व बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत, त्यांचे दर्शन घेऊन पुन्हा गायमुख येथे व तेथून यमाई मंदिरात आली. सलग १० तास अनवाणी चालत नगर प्रदक्षिणा पूर्ण सलग १० तास अनवाणी जमिनीवर खाली न बसता, डोंगरदऱ्यातून, भजन करीत, महिला गौरीगीते गात, टाळ- मृदंगांचा गजर करत भाविकांनी मोठ्या संख्येने अखंडपणे चालत ही नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. जोतिबा डोंगर सभोवती १५ किलोमीटरचा प्रवास करत सायंकाळी ही नगर दिंडी यमाई मंदिरात आली. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नगर प्रदक्षिणेला भाविकांची उच्चांकी गर्दी झाली होती.