शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

शेतीच्या वादातून भावावर खुनी हल्ला: तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 10:45 IST

वेतवडे पैकी मुसलमानवाडी (ता. पन्हाळा) येथे शुक्रवारी शेतजमिनीच्या वादातून भावावर खुरप्याने डोक्यात वार करून खुनी हल्ला केला. महमद अहमद शेख (वय ५५) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. नऊ टाके पडले आहेत.

ठळक मुद्देशेतीच्या वादातून भावावर खुनी हल्ला: तिघांवर गुन्हावेतवडे पैकी मुसलमानवाडी येथील घटना

कोल्हापूर : वेतवडे पैकी मुसलमानवाडी (ता. पन्हाळा) येथे शुक्रवारी शेतजमिनीच्या वादातून भावावर खुरप्याने डोक्यात वार करून खुनी हल्ला केला. महमद अहमद शेख (वय ५५) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. नऊ टाके पडले आहेत.जखमी महमद शेख यांनी सीपीआर पोलीस चौकीत दिलेली माहिती अशी, भाऊ इब्राहीम अहमद शेख आणि माझा शेत जमिनीचा वाद पूर्वीपासून आहे. शुक्रवारी सकाळी १0.३0 च्या सुमारास शेताच्या वादातून भाऊ इब्राहीम याने शिवीगाळ केली.

यावेळी त्याचा मुलगा फारुख, सून रजिया शेख असे तिघेजण मिळून अंगावर आले. भाऊ इब्राहीम याने खुरप्याने डोक्यात वार केल्याने जखमी झालो. त्यानंतर नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले.

या तिघांविरोधात आपली तक्रार असल्याचे सांगितले. महमद शेख यांच्या डोक्यात खोलवर वार झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर