शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 13:09 IST

Crimenews Kolhapur : यड्राव येथील तरुणाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. प्रशांत भिकाजी भोसले (वय ३५, रा. बेघर वसाहत, यड्राव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पिंटू आदमाने यास संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देयड्रावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खूनसंशयित आरोपी म्हणून पिंटू आदमाने यास घेतले ताब्यात

यड्राव : येथील तरुणाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. प्रशांत भिकाजी भोसले (वय ३५, रा. बेघर वसाहत, यड्राव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पिंटू आदमाने यास संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.घटनास्थळावरून समजलेली माहिती प्रशांत भोसले याच्याबरोबर पिंटू आदमाने यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ वाद सुरू होता. यावेळी पिंटू आदमाने यांनी धारदार शस्त्राने प्रशांतवर वार केले. वार वर्मी लागल्याने प्रशांतच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी इचलकरंजी येथे खासगी दवाखान्यात नेले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदनासाठी इचलकरंजीच्या आयजीएम दवाखान्यात नेले.

प्रशांत मृत झाल्याचे समजल्याने नातेवाईकांचा आक्रोश ह्रदय पिळवटणारा होता. शहापूर पोलिसांनी संशयित म्हणून पिंटू आदमाने यास ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर