शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी मुरलीधर जाधवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 16:39 IST

तानाजी घोरपडे हुपरी : गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ...

तानाजी घोरपडेहुपरी : गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने केलेली नियुक्ती वैध असल्याचा निर्णय आज उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जाधव यांना मोठा दिलासा मिळाला. शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात सत्तांत्तर झाले. अन् शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत येताच राजकीय द्वेषातून जाधव यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयाला जाधव यांनी आव्हान दिले होते. या संदर्भात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती के. एच. श्रीराम व राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर वेळोवेळी सुनावणी होवून त्याचा आज फैसला झाला.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून ९ जुलै २०२१ ला नियुक्ती केली होती. संचालक मंडळाच्या काही बैठकांना ते उपस्थितही राहिले होते. दरम्यान,  शिवसेनेतील फुटीमुळे राज्यात सत्तांत्तर झाले अन् शिंदे -फडणवीस सरकार आले. यानंतर सप्टेंबर २०२२च्या आदेशान्वये जाधव यांची नियुक्ती रद्द करण्याचा आदेश काढण्यात आला. याविरोधात जाधव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात वेळोवेळी सुनावणी होवून जिल्हा प्रमुख जाधव यांची तत्कालीन ठाकरे सरकारने केलेली नियुक्ती वैध असल्याचा निकाल दिला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळShiv SenaशिवसेनाHigh Courtउच्च न्यायालय