महानगरपालिका फोटो ओळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:25 IST2021-07-28T04:25:26+5:302021-07-28T04:25:26+5:30
फोटो क्रमांक - २७०७२०२१-केएमसी०१ ओळ - कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागातील रस्ते अग्निशमन दलामार्फत स्वच्छ करण्यात येत आहेत. फोटो क्रमांक ...

महानगरपालिका फोटो ओळी
फोटो क्रमांक - २७०७२०२१-केएमसी०१
ओळ - कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागातील रस्ते अग्निशमन दलामार्फत स्वच्छ करण्यात येत आहेत.
फोटो क्रमांक - २७०७२०२१-केएमसी०२
ओळ - कोल्हापुरातील ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्याकरिता आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी ड्रेनेज स्वच्छ करण्यास सुरूवात केली.
फोटो क्रमांक - २७०७२०२१-केएमसी०३
ओळ - कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकांनी पूरग्रस्त भागात आजारी नागरिकांची तपासणी केली.
फोटो क्रमांक - २७०७२०२१-केएमसी०४
ओळ - कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे टँकरद्वारे पाणी वाटप केले जात असून प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी जातीनिशी त्याची पाहणी केली.
फोटो क्रमांक - २७०७२०२१-केएमसी०५
ओळ - गेल्या चार दिवसापासून बंद असलेले बालिंगा येथील उपसा केंद्र सोमवारी मध्यरात्री सुरु झाले, रात्रंदिवस काम करुन हे केंद्र सुरु करणारे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी.