शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

मुनवर नदाफ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कागलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुनवर चंदुलाल नदाफ (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ...

कोल्हापूर : कागलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुनवर चंदुलाल नदाफ (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. ते शिक्षण विभागातून निवृत्त झाले होते.

हौसाबाई रोडे

कोल्हापूर : पाटणे (ता. शाहूवाडी) येथील हौसाबाई दत्तात्रय रोडे-पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन आज (सोमवारी) आहे.

मंगल निकम

कोल्हापूर : निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील मंगल महादेव निकम (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन आज (सोमवारी) आहे.

तलवारबहाद्दूर शिंदे

कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील तलवारबहाद्दूर संतराम शिंदे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते उपक्रमशील शिक्षक प्रवीण शिंदे यांचे वडील होत.

वासुदेव तोरो

कोल्हापूर : वरुणतीर्थ वेश येथील वासुदेव (बापू) विनायक तोरो (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मंगला मायनेकर

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील मरगाई मंदिराजवळील मंगला विश्वनाथ मायनेकर (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अरुण आळतेकर

कोल्हापूर : गणेश काॅलनी, आयटीआयजवळील अरुण अनंत आळतेकर (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, नातू असा परिवार आहे.

लक्ष्मण कांबळे

कोल्हापूर : मंगळवार पेठ, तस्ते गल्लीतील लक्ष्मण श्रीपती कांबळे (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज (सोमवारी) रक्षा विसर्जन आहे. ते खाटीक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विजय कांबळे यांचे वडील होत.