शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ना शाळेचा गणवेश, ना कोणतेही बंधन; विद्यार्थ्यांनी चिखल महोत्सवात उडवली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 18:06 IST

शिक्षकही या खेळात मुलांबरोबर सहभागी झाले होते

उत्कर्षा पोतदार उत्तूर : ना शाळेचा गणवेश, ना कोणतेही बंधन. आवडेल तो खेळ आपल्याला हवा तेवढा वेळ खेळत राहायचं अन् तोही चिखलात. अशीच चिखलात माखलेली विद्यार्थी दंग होवून धमाल उडवत होती आगळ्या वेगळ्या चिखल महोत्सवात. उत्तूर विद्यालयात हा आगळावेगळा 'चिखल महोत्सव' आज सोमवारी (ता. १७) साजरा करण्यात आला. या महोत्सवात फुटबॉल, रस्सीखेच, घसरगुंडी व कबड्डी असे पारंपारिक खेळ खेळण्यात आले. शिक्षकही या खेळात मुलांबरोबर सहभागी झाले होते. दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे, विद्यार्थ्यांनी रांगडे खेळ खेळावेत या हेतूने दरवर्षी पावसाळ्यात उत्तूर विद्यालयात चिखल महोत्सव साजरा करण्यात येतो. शाळेसमोरील मैदानात चिखल तयार करून त्यामध्ये विद्यार्थी मनसोक्त खेळतात. मुलींसाठी व मुलांसाठी वेगवेगळ्या चिखलाचे मैदान तयार केले जाते. विद्यार्थी आपल्याला आवडेल तो खेळ आपल्याला हवा तेवढा वेळ खेळत राहतात. शिक्षकही या खेळात मुलांबरोबर सहभागी होतात. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमधील निर्माण झालेली दरी कमी व्हायला मदत होते. डोक्यापासून पायापर्यंत सर्वजण चिखलाने माखलेले असल्याने विद्यार्थी एकमेकांना न ओळखताही खेळात दंग होते. मुख्याध्यापक शैलेंद्र आमणगी यांनी मातीत खेळल्यामुळे विद्यार्थ्यांची लोहाची कमतरता भरून येते असे सांगितले. लोकमतच्या उत्तूर प्रतिनिधी उत्कर्षा पोतदार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. शिक्षिका उमाराणी जाधव म्हणाल्या, विद्यार्थी सध्या मातीत खेळत नाहीत. फक्त मोबाईल, टीव्ही व पुस्तके यातच गुंग असतात. त्यामुळे त्यांचे मातीशी असेल नाते दृढ व्हावे यासाठी अशा चिखल महोत्सवाची गरज आहे. कविता व्हनबट्टे यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर