शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis In Kolhapur :  सीपीआरमधील म्युकरचे दोन्ही वॉर्ड फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 11:53 IST

Mucormycosis In Kolhapur : कोल्हापूर येथील सीपीआरमधील म्युकरमायकोसिसचे दोन्ही वॉर्ड फुल्ल झाले असून आता आणखी रुग्ण वाढू लागले, तर नवा प्रश्न निर्माण होणार आहेत. दरम्यान, शासनाने जिल्ह्यातील चार, तर बेळगावमधील एका रुग्णालयामध्ये महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देसीपीआरमधील म्युकरचे दोन्ही वॉर्ड फुल्ल नव्या रुग्णांची होणार अडचण, पाच रुग्णालयांतही सोय

 कोल्हापूर: येथील सीपीआरमधील म्युकरमायकोसिसचे दोन्ही वॉर्ड फुल्ल झाले असून आता आणखी रुग्ण वाढू लागले, तर नवा प्रश्न निर्माण होणार आहेत. दरम्यान, शासनाने जिल्ह्यातील चार, तर बेळगावमधील एका रुग्णालयामध्ये महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरचे ७० रुग्ण आढळले असून यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ५५ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील ३६ जण सीपीआरमध्ये उपचार घेत असून उर्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.आतापर्यंत सीपीआरमधील १० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून उर्वरित रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन सुरू आहे. सीपीआरवरील ताण लक्षात घेता शासनाने कोल्हापूर शहरातील चार, तर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात महात्मा फुले योजनेतून उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापुरातील अपल, डी.वाय. पाटील, डायमंड, सिध्दगिरी येथे उपचारास परवानगी देण्यात अली आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर