शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

खासदार संभाजीराजे यांनी उद्या चर्चेसाठी मुंबईला यावे,सरकारच्यावतीने निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 13:11 IST

Maratha Reservation Kolhapur : कोल्हापुरातील नर्सरी बागेमधील मराठा समाजाचे मूक आंदोलन आचारसंहितेत झाले. समाज बोलला आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधीने बोलावे या मराठा समाजाच्या घोषवाक्य प्रमाणे या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह दोन खासदार व सर्व आमदारांनी आपली भूमिका मांडून मराठा समाजासोबत असल्याची ग्वाही दिली.

ठळक मुद्देखासदार संभाजीराजे यांनी उद्या चर्चेसाठी मुंबईला यावेसतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्याकडून सरकारच्यावतीने निमंत्रण

 कोल्हापूर : कोल्हापुरातील नर्सरी बागेमधील मराठा समाजाचे मूक आंदोलन आचारसंहितेत झाले. समाज बोलला आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधीने बोलावे या मराठा समाजाच्या घोषवाक्य प्रमाणे या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह दोन खासदार व सर्व आमदारांनी आपली भूमिका मांडून मराठा समाजासोबत असल्याची ग्वाही दिली.

पालकमंत्री पाटील आणि ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी राज्य शासनाच्यावतीने मराठा समाजाचे नेते खासदार संभाजीराजे यांना उद्या गुरुवारी मुंबईमध्ये चर्चेला येण्याचे आमंत्रण दिले आहे.मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे.ज्या ऐतिहासिक नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक स्थळास मध्ये हे आंदोलन झाले.त्या समाधी स्मारकाच्या परिसरामध्ये चारी बाजूने भगवे ध्वज उभारण्यात आले आहेत.मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अंगामध्ये काळे टी-शर्ट काळे सदरे हातामध्ये काळ यापैकी व डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केलेले आहेत एकंदरीत आजचे हे आंदोलन अतिशय शिस्तबद्ध सुशांत झालेला आहे तिथे या ठिकाणी ज्या गोष्टी दिल्या जात आहेत त्या छत्रपती शाहू महाराज की जय एवढ्या एकाच प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत अन्य कुठलीही घोषणा दिली जात नाही.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर