शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खासदार डॉ. अमोल कोल्हे 'झाडाखालचा वडापाव' खायला जातात तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 13:18 IST

कोल्हापूर : खाण, राहणं असो वा कोणतीही गोष्ट कोल्हापूरकरांचा नादच निराळा. कोल्हापूरला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसं येथील खाद्य ...

कोल्हापूर : खाण, राहणं असो वा कोणतीही गोष्ट कोल्हापूरकरांचा नादच निराळा. कोल्हापूरला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसं येथील खाद्य संस्कृतीही फेमस आहे. तांबडा- पांढर रस्सा, मिसळ असो व्वा कोणताही पदार्थ खवय्या त्या पदार्थाच्या प्रेमातच पडतो. चमचमीत आणि झणझणीत खायचं तर ते कोल्हापुरातच अस पर्यटकांच एक मत आहे. हीच येथील खाद्यपदार्थाची चव चाकण्याचा मोह अभिनेते आणि खासदार असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनाही आवारता आला नाही. इतकच नाही तर त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकांउटवर यांची पोस्ट लिहित कोल्हापूरच्या वास्तव्यातील काही आठवणीही जागवल्या.कोल्हापुरातली प्रसिद्ध असलेल्या झाडाखालील वड्याची चव चाकत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. '‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’च्या मालिकेच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी झाडाखालील वड्याची चव चाकली आणि त्यावर पोस्टही लिहिली त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, कोल्हापूरकरांसाठी परिचित असणारं नाव 'झाडाखालचा वडापाव.' ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ च्या प्रेस कॉन्फरन्स च्या निमित्ताने कोल्हापूर ला जाणं झालं. आणि २०१५ सालच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या..याच ठिकाणी खरंतर जगदंब क्रिएशन्सच्या निर्मितीची सुरवात झाली होती, जेव्हा कोल्हापूरात शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्तानं २०१५ मध्ये गेलो होतो. आणि रोज सकाळचा नित्यक्रम होता तो म्हणजे 'झाडाखालचा वडापाव' ला जाऊन कट वडा खायचा..!आता झाडाखालचा वडापावचं बदललेलं रूप पाहिलं आणि आनंदाची / कौतुकाची गोष्ट अशी आहे की चव आणि क्वालिटी तशीच आहे..आणि जी व्यावसायिक भरारी याचे मालक शौकत मुकादम यांनी घेतली आहे, ती अभिनंदनीय आहे.. पुन्हा एकदा झाडाखालच्या वडापावची चव चाखताना शौकत मुकादम यांचं यश हे डोळ्यासमोर दिसत होतं..आणि या कष्टाचं आणि मेहनतीचं कौतुक करावंसं वाटलं..पुन्हा एकदा कोल्हापूरच्या वास्तव्यातील आठवणी जाग्या झाल्या..!

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरInstagramइन्स्टाग्राम