शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

Kolhapur- खासदार धैर्यशील माने हरवले?: पेठवडगावात मराठा समाजाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 15:16 IST

सुहास जाधव पेठवडगाव : राज्यात मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाचे रान पेटवले आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांना गावबंदी करण्यात ...

सुहास जाधवपेठवडगाव : राज्यात मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाचे रान पेटवले आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशातच खासदार धैर्यशील माने हे मतदार संघात दिसून येत नाहीत. त्यामुळेच वडगाव परिसरातील सकल मराठा समाजाच्यावतीने खासदार धैर्यशील माने हरविले आहेत. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करावी. यासाठी पालिका चौक ते पोलिस ठाणे असा मोर्चा काढून पोलिस ठाण्यावर आले.यावेळी खासदार हरविले त्यास शोधून द्या अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी मराठा समाजाचे म्हणणे ऐकून घेतले. पोलिसांनी अशी तक्रार घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर पुन्हा मोर्चेकरी पालिका चौकात आले. यावेळी आमचा खासदार हरविला आहे असा फलक घेऊन पालिका चौकात आले. नंतर हा फलक पोलिसांनी जप्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारण