शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टींचा आतल्या दाराने युतीचा प्रयत्न, धैर्यशील माने यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 12:05 IST

कोल्हापूर : शरद पवार यांचा स्पर्श झाला की, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना एकत्र कशी, असा प्रश्न उपस्थित होतो. ...

कोल्हापूर : शरद पवार यांचा स्पर्श झाला की, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना एकत्र कशी, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचा फटका राजू शेट्टी यांना गेल्या वेळी बसला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेट्टी यांनी आतल्या दाराने युती करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.कोरोची, ता. हातकणंगले येथे ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार माने म्हणाले, शेट्टी ठाकरे यांना भेटण्यास गेले. यात आश्चर्य वाटण्याजोगे काय आहे. त्यांची नेहमीच वाटचाल ही वेगवेगळी राहिली आहे. तुम्हीच मला पाठिंबा जाहीर करा म्हणजे मी तुमच्याकडे पाठिंबा मागितला असे वातावरण व्हायला नको यासाठी ते ठाकरे यांना भेटले. तो त्यांचा डाव होता. उमेदवारांची नावे महायुतीचे नेते एकत्र बसून ठरवतील. आम्ही नरेंद्र मोदी यांनी देशभरात आणि आम्ही मतदारसंघात केलेली विकासकामे याचा लेखाजोखा घेऊन जनतेसमोर जात आहोत, असेही खासदार माने यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टी