शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

VidhanSabha Election 2024: इचलकरंजीत तिसरा पर्याय देण्यासाठी हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 13:08 IST

इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीमधील उमेदवारासमोर तिसरा पर्याय देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी महायुतीमधील दोन ...

इचलकरंजी : इचलकरंजीविधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीमधील उमेदवारासमोर तिसरा पर्याय देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी महायुतीमधील दोन नेते व भाजपमधून बंडखोरी करणारा एक नेता या तिघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बैठका सुरू आहेत. याचे नियोजन करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती.महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही. भाजपकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तिसरा पर्याय दिला जाणार की महायुतीमधील बंड थंड केले जाणार यावर बरेचशे अवलंबून आहे.महाविकास आघाडीकडून इचलकरंजीची जागा कुणाच्या वाट्याला जाणार त्यावर थोडे लक्ष असून, महायुतीमधील भाजप वगळता अन्य दोन सहभागी पक्षातील दोन प्रमुख बंडखोरी करून उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. आजी-माजी नगरसेवक तसेच काही प्रमुखांशी त्यांचा रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. बंडखोरीतून तिसरा पर्याय उभा राहणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024ichalkaranji-acइचलकरंजी